Monday, December 5, 2022

शनिवार दिनांक ०३ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत ‘गीता जयंती’ भित्ती पत्रिका प्रकाशन रुपात साजरी करण्यात आली.

 

“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”

                                शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.

संस्कृत विभाग 

      गीता जयंती           

        

शनिवार दिनांक ०३ डिसेंबर २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत ‘गीता जयंती’ भित्ती पत्रिका प्रकाशन रुपात साजरी करण्यात आली. या भित्ती पत्रिका प्रकाशन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ, इतर विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते. प्रथम कु. संजना गायकर या विद्यार्थिनीने कार्यक्रमाची प्रस्तावना केली. कु. कुलकर्णी राधा या विद्यार्थिनीच्या हस्ते प्राचार्यांना श्रीमद्भगवतगीता व पुष्पगुच्छ देवून त्यांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्राचार्यांच्या हस्ते भित्ती पत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. तृतीय वर्षातील विद्यार्थिनी कु.देशपांडे गायत्री हिने भित्ती पत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगितला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले व शेवटी तृतीय वर्षातील विद्यार्थिनी योगिता भोसले यांनी सर्वांचे आभार मानून कार्यक्रम संपन्न झाला.



गीताजयंती निमित्त कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना बी.ए.भाग २ ची विद्यार्थ्यांनी कु.संजना गायकर.

भित्तीपत्रिका प्रकाशन करताना महाविद्यालयाचे प्रा.डॉ.आर.व्ही.शेजवळ

भित्तीपत्रिका प्रकाशनावेळी मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्रा.डॉ.आर.व्ही.शेजवळ

भित्तीपत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगताना बी.ए.भाग ३ ची विद्यार्थिनी कु.गायत्री देशपांडे 


 



 

 

 

 

 

 


 


Saturday, November 12, 2022

संस्कृत कट्टा उद्घाटन.

 

“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार”

                                शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे

श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.

                         संस्कृत कट्टा       

             गुरुवार  दिनांक १० नोव्हेंबर २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत संस्कृत कट्ट्याचे उद्घाटन करण्यात आले. या उद्घाटन कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.आर.व्ही.शेजवळ सर उपस्थित होते. त्यांनी संस्कृत कट्ट्याचे उद्घाटन केले तसेच विद्यार्थ्यांना मार्गदर्शन हि केले. तसेच महाविद्यालयाचे उपप्राचार्य प्रा.अशोक तवर, संस्कृत विभाग प्रमुख प्रा.डॉ.चिकमठ, इतर गुरुदेव कार्यकर्ते, विद्यार्थी देखील उपस्थित होते. प्रा. मयूर धारक सरांनी संस्कृत कट्ट्याचा उद्येश स्पष्ट करून सांगितला व शेवटी बी.ए.भाग ३ ची विद्यार्थिनी योगिता भोसले हिने आभार व्यक्त करून अध्यक्षांच्या अनुमतिनी उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला.

 

संस्कृत कट्ट्या अंतर्गत तयार केलेली भित्ती पत्रिका

संस्कृत कट्ट्या अंतर्गत भित्तीपत्रिकेचे प्रकाशन / उद्घाटन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.आर.व्ही.शेजवळ सर

विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना महाविद्यालयाचे प्राचार्य.डॉ.आर.व्ही.शेजवळ सर.









Monday, August 15, 2022

विश्व संस्कृत दिवस महोत्सव

 “ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार” 

                                शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.

संस्कृत विभाग  

“विश्व संस्कृत दिवस महोत्सव”


         मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत “विश्व संस्कृत दिवस महोत्सव” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत व्याख्यान, संस्कृत ग्रंथप्रदर्शन तसेच भित्तीपत्रिका प्रकाशन असे विभिन्न उपक्रम ठेवण्यात आले होते. प्रथमतः संस्कृत विषयातील उपयुक्त व दुर्मिळ अश्या ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.व्ही.शेजवळ सर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. उर्मिला अराणके, मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.वी.शेजवळ सर यांच्या हस्ते “संस्कृत भाषेची महत्त्वपूर्ण वैशिष्टे” या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. ज्युनियर व सिनियर विभागातील संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांनी  भित्ती पत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगितला. प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले. तदनंतर प्रा. डॉ. उर्मिला अराणके महोदया यांनी “विश्व संस्कृत दिवस आणि संस्कृत महात्म्य” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्याद्वारा बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच ज्युनि. विभागाचे उप प्राचार्य यांनी ही आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शेवटी प्रा.सौ.एस.वाय दुसाणे मैडम यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला.  

    

  • मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.व्ही.शेजवळ सर यांच्या हस्ते संस्कृत ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.


C:\Users\lab 6\Desktop\2022 - 23\sanskrit day\pic\IMG-20220813-WA0012.jpg



   C:\Users\lab 6\Desktop\2022 - 23\sanskrit day\pic\IMG-20220813-WA0013.jpg

    C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0022.jpg

    

    C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0016.jpg

  • प्रा. डॉ. उर्मिला अराणके, मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.वी.शेजवळ सर यांच्या हस्ते “संस्कृत भाषेची महत्त्वपूर्ण वैशिष्टे” या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.


C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0014 (1).jpg


  • प्रा. डॉ. उर्मिला अराणके महोदया यांनी “विश्व संस्कृत दिवस आणि संस्कृत महात्म्य” या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले.


C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0026.jpg


        C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0031.jpg

C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0035.jpg



C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0037.jpg




C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0038.jpg


C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0040 (1).jpg


Saturday, July 2, 2022

‘कालिदास यांचे संस्कृत साहित्यातील योगदान’ नामक भित्ती पत्रिका प्रकाशित करण्यात आली.

 “ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार” 

                                शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.

संस्कृत विभाग  

       महाकवी कालिदास दिन   ०१/०७/२०२२ 


             शुक्रवार दिनांक ०१ जुलै २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत ‘महाकवी कालिदास दिना’ निमित्त ‘कालिदास यांचे संस्कृत साहित्यातील योगदान’ नामक भित्ती पत्रिका प्रकाशित करण्यात आली. या भित्ती पत्रिका प्रकाशन कार्यक्रमासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सर, ज्युनि.विभागाचे उप-प्राचार्य सुनील शिंदे सर, प्रा.बी.एस.कालगावकर ज्युनि. विभागाच्या संस्कृत विषयाच्या अध्यापिका राणी अवघडे तसेच इतर विषयाचे प्राध्यापक उपस्थित होते. प्रथम विद्यार्थ्यांनी कार्यक्रमाची प्रस्तावना व पाहुणांचे स्वागत केले. त्यानंतर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांच्या हस्ते भित्ती पत्रिकेचे प्रकाशन झाले. ज्युनियर व सिनियर विभागातील संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांनी  भित्ती पत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगितला. महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले व शेवटी सर्वांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता झाली. 






०१/०७/२०२२

            आषाढ महिन्याचा पहिला दिवस हा कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. आषाढ शुक्ल प्रतिपदा या दिवशी कालिदास यांचा जन्मदिन असतो त्यामुळे हा दिवस महाकवी कालिदास दिन म्हणून साजरा केला जातो. कालिदास हे संस्कृत कवी आणि रचनाकार, नाटककार होते. ‘उपमा’ या अलंकाराचा वैशिष्टयपूर्ण वापर करून कालिदासांनी मानव आणि निसर्ग यांच्या संबंधांवर अनेक अजरामर रचना केल्या आहेत. 

 

       C:\Users\lab 6\Desktop\2022 - 23\kalidas din\photos\IMG-20220701-WA0047.jpg

       C:\Users\lab 6\Desktop\2022 - 23\kalidas din\photos\IMG-20220701-WA0037.jpg

About Me

My photo
Satara, Maharashtra, India
Sanskrit is ancient language of India. As we know sanskrit language is full of all type of knowledge. Founder of Shri swami vivekanand shikshan sanstha , kolhapur Shikshanmahrshi Dr. Bapuji Salunkhe loved sanskrit language who was expert on that. He was started sanskrit teaching in sanstha . In Sanstha Lal Bahadur Shastri Arts comm. And science college is only one college where PG level course in sanskrit available for everyone. Viva –voce are arranged for Ph.D. students of sanskrit under shivaji Uni. Kolhapur. This is only one centre in Shivaji Uni. Kol. For sanskrit students . Mostly economically back ward class and muslim communities students as well as girl students are being taken advantages of sanskrit language. Famous scholar of Maharashtra state Respected Dr. A.H. Salunkhe And Mahakavi Kalidas Sanskrit Sadhna Purskar rewred Smt Dr. S.S.Rajebhonsale are given their great contribution for college and department

विद्यापीठस्तरीय एकदिवसीय शिक्षकप्रशिक्षक कार्यशाळा

“ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार” शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे ...