एक दिवसीय राष्ट्रीय परिषद
'
'आधुनिक्याः साहित्यस्य च परिवर्तमानं स्वरूपम्'
अहवाल
"क्रियाकलापाचे शीर्षक: जागतिकीकरण आणि संस्कृत साहित्य”
* उद्दिष्टे:
१) आधुनिक युगातील संकृत साहित्याचे महत्त्व.
२) भारतीय संस्कृतीचा आत्मा असलेल्या संस्कृत भाषेचे जतन करणे.
३) विद्यार्थ्यांमध्ये संस्कृतची आवड निर्माण करणे.
४) संस्कृतमधील करिअरच्या संधी विद्यार्थ्यांना सांगणे
५) संगणक युगातील संस्कृतचे महत्त्व
* दिवस आणि तारीख : ११ फेब्रुवारी २०२३
* उदघाटन : डॉ. आर. व्ही. शेजवळ
* संसाधन व्यक्ती:
प्रा.डॉ.मृणालिनी आबासाहेब शिंदे
(संस्कृत विभाग प्रमुख वेणूताई चव्हाण कॉलेज विद्यानगर, कराड)
*∙वितरित विषय:
1) भारतीय संस्कृती, भारतीय ज्ञान परंपरा, प्राचीन भारताचा गौरवशाली इतिहास जपणारी संस्कृत भाषा आहे.
2) संस्कृत हि पृथ्वीवरील सर्वात प्राचीन आणि समृद्ध भाषा आहे, त्याचे प्रमाणे त्या भाषेची असणारी हजारो वर्षाची साहित्य परंपरा आहे.
3) संस्कृत आजही प्रयोगात आणली जाते.
4) संस्कृत शिकून हि आज विविध क्षेत्रात विद्यार्थी करिअर घडवत आहेत.
5) संस्कृत हि आपल्या पूर्वजांकडून मिळालेली देणगी आहे त्याचे जतन करणे हे आपले कर्तव्य आहे.
6) संगणक युगातील संस्कृत भाषेचे महत्त्व व त्यामध्ये करिअरच्या संधी उपलब्ध आहेत.
* ∙समापन कार्याचा तपशील:
भूतपूर्व संस्कृत विभाग प्रमुख, छत्रपती शिवाजी कॉलेज, साताराचे प्रा.डॉं.शिवदास जाधव सर यांनी अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले तसेच प्रा. डॉ संतोष बंडगर सर यांनी आभार व्यक्त केले.
प्रा. डॉ. शिवदास जाधव सर अध्यक्षीय मनोगत व्यक्त करताना.
No comments:
Post a Comment