ita jayantiमार्गशीर्ष शुक्ल एकादशी हा भगवद् गीतेच्या जयंतीचा दिवस म्हणून साजरा होतो. सुमारे ५ हजार वर्षांपूर्वी ज्या दिवशी रणभूमीवर श्रीकृष्णाने धनुर्धारी अर्जुनाला जीवनविषयक संदेश दिला, तो मार्गशीर्ष मासातील हा दिवस 'गीताजयंती' म्हणून ओळखला जातो. हिला मोक्षदा एकादशी पण म्हणतात
भित्तीपत्रिकेची माहिती सांगताना बीए भाग-३ ची विद्यार्थिनी- अर्शीया अस्लम मुलाणी. |
१४/१२/२०२१ (गीताजयंती')
विद्यार्थ्यांना संस्कृत भाषा व संस्कृत भाषेत रचित श्रीमद्भगवद्गीतेचे महत्त्व सांगताना प्राचार्य आर. व्ही. शेजवळ |
No comments:
Post a Comment