Monday, August 15, 2022

विश्व संस्कृत दिवस महोत्सव

 ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार” 

                                शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे 

श्री स्वामी विवेकानंद शिक्षणसंस्था कोल्हापूर, संचालित

लाल बहादूर शास्त्री कॉलेज ऑफ आर्टस्,सायन्स एन्ड कॉमर्स,सातारा.

संस्कृत विभाग  

“विश्व संस्कृत दिवस महोत्सव”


         मंगळवार दिनांक १३ ऑगस्ट २०२२ रोजी महाविद्यालयात संस्कृत विभागांतर्गत “विश्व संस्कृत दिवस महोत्सव” साजरा करण्यात आला. या कार्यक्रमांतर्गत व्याख्यान, संस्कृत ग्रंथप्रदर्शन तसेच भित्तीपत्रिका प्रकाशन असे विभिन्न उपक्रम ठेवण्यात आले होते. प्रथमतः संस्कृत विषयातील उपयुक्त व दुर्मिळ अश्या ग्रंथांचे ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आले होते. मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.व्ही.शेजवळ सर यांच्या हस्ते ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले. त्यानंतर प्रा. डॉ. उर्मिला अराणके, मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.वी.शेजवळ सर यांच्या हस्ते “संस्कृत भाषेची महत्त्वपूर्ण वैशिष्टे” या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले. ज्युनियर व सिनियर विभागातील संस्कृत विषयाच्या विद्यार्थ्यांनी  भित्ती पत्रिकेचा विषय स्पष्ट करून सांगितला. प्राचार्य डॉ.आर.व्ही.शेजवळ सरांनी मुलांना मार्गदर्शन केले. तदनंतर प्रा. डॉ. उर्मिला अराणके महोदया यांनी “विश्व संस्कृत दिवस आणि संस्कृत महात्म्य” या विषयावर आयोजित केलेल्या व्याख्याद्वारा बहुमोल असे मार्गदर्शन केले. तसेच ज्युनि. विभागाचे उप प्राचार्य यांनी ही आपले अध्यक्षीय मनोगत व्यक्त केले. शेवटी प्रा.सौ.एस.वाय दुसाणे मैडम यांनी सर्वांचे आभार मानले व अध्यक्षांच्या परवानगीने कार्यक्रम संपन्न झाला.  

    

  • मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.व्ही.शेजवळ सर यांच्या हस्ते संस्कृत ग्रंथप्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.


C:\Users\lab 6\Desktop\2022 - 23\sanskrit day\pic\IMG-20220813-WA0012.jpg



   C:\Users\lab 6\Desktop\2022 - 23\sanskrit day\pic\IMG-20220813-WA0013.jpg

    C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0022.jpg

    

    C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0016.jpg

  • प्रा. डॉ. उर्मिला अराणके, मा.पी.एस.दीक्षित मैडम (प्रशासन अधिकारी उच्च शिक्षण विभाग पुणे) व महाविद्यालयाचे प्राचार्य मा.डॉ.आर.वी.शेजवळ सर यांच्या हस्ते “संस्कृत भाषेची महत्त्वपूर्ण वैशिष्टे” या विषयावरील भित्तीपत्रिकेचे प्रकाशन करण्यात आले.


C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0014 (1).jpg


  • प्रा. डॉ. उर्मिला अराणके महोदया यांनी “विश्व संस्कृत दिवस आणि संस्कृत महात्म्य” या विषयावर बहुमोल मार्गदर्शन केले.


C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0026.jpg


        C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0031.jpg

C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0035.jpg



C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0037.jpg




C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0038.jpg


C:\Users\lab 6\Downloads\IMG-20220813-WA0040 (1).jpg


About Me

My photo
Satara, Maharashtra, India
Sanskrit is ancient language of India. As we know sanskrit language is full of all type of knowledge. Founder of Shri swami vivekanand shikshan sanstha , kolhapur Shikshanmahrshi Dr. Bapuji Salunkhe loved sanskrit language who was expert on that. He was started sanskrit teaching in sanstha . In Sanstha Lal Bahadur Shastri Arts comm. And science college is only one college where PG level course in sanskrit available for everyone. Viva –voce are arranged for Ph.D. students of sanskrit under shivaji Uni. Kolhapur. This is only one centre in Shivaji Uni. Kol. For sanskrit students . Mostly economically back ward class and muslim communities students as well as girl students are being taken advantages of sanskrit language. Famous scholar of Maharashtra state Respected Dr. A.H. Salunkhe And Mahakavi Kalidas Sanskrit Sadhna Purskar rewred Smt Dr. S.S.Rajebhonsale are given their great contribution for college and department